Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

पुरळ-कोठारवाडी समुद्र किनारा (बीच)
   
तरळा-विजयदुर्ग मार्गावर विजयदूर्ग पासून अवघ्या 8 कि.मी. अंतरावर पुरळ-कोठारवाडी समुद्रकिनारा आहे. अतिशय सुंदर असा हा समुद्र किनारा केवळ प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. नैसर्गिक अप्रतिम सौंदर्य, हिरवीगार सुरूची बने असे हे ठिकाण पर्यटकांना मोहून टाकणारे आहे.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions