Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

पवन विद्युत प्रकल्प (पवनचक्क्या)
   
तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पिहिला पवन विद्युत प्रकल्प देवगड येथे उभारण्यात आला. येथे वीसअजस्र पवनचक्कयांपासून वीज निर्मिती केली जात आहे. देवगड एस.टी स्टँड पासून 1।। कि.मी. अंतरावर देंवग्ाड शहराच्या पश्चिमेस समुद्र किनारी उंच पठारावर हा प्रकल्प आहे.
हा सर्व परिसर पहाण्यासारखा आहे. येथ्सून कुणकेश्वरचा हिरवागार डोंगर, पांढरा शुभ्र मिठमुंबरी आणि देवगड समुद्र किनारा, निळा अथांग पसरलेला अरबी समुद्र, देवगड किल्ला, देवगड बंदर, देवगड दीपगृह, आनंदवाडी जेटी, देवगड शहर दिसते. महाबळेश्वर सारखाच येथे सूर्यास्त दिसतो.

पवनचक्की पर्यंत जाण्यासाठी उत्कृष्ट डांबरी रस्ता आहे. सुमारे 1।। कि.मी. अंतरातील वरील ठिकाणे पायीपायीच फिरणे उत्तम. सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा परिसर गजबजलेला असतो.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions